महेश बाबू असणार राजामौळीचा पुढचा हिरो

आपल्या वेगळ्या शैलीच्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राजमौली सध्या त्यांच्या मल्टीस्टारर ‘RRR’ च्या कामात व्यस्त आहे.
पण शनिवारी त्यांनी त्यांच्या नवीन प्रोजेक्ट घोषणा केली असून त्यात महेश बाबू लीड करत असल्याचे जाहीर केले. “ आम्ही दोघेही एकमेकांसोबत काम करण्यासाठी बराच काळ संपर्कात होतो. आता ही संधी आलेली आहे. आम्ही दोघे ही याबाबत खुश आहोत.”
या नवीन फिल्मचं काम RRR ची पूर्तता झाल्यावर होईल. साध्य तरी RRR २०२१ च्या पहिल्या महिन्यात प्रदर्शित होईल असं अंदाज आहे. त्यामुळे हा नवीन चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. राजामौलीच्या इतर सिनेमांप्रमानेच ही फिल्म सुद्धा बिग बजेट असून एकाच वेळी वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
mahesh babu, rajamouli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here