नागेश कुकुनूरचा ‘डाक घर’ आज भेटीला

daak ghar

रॉक फोर्ड, इक्बाल, डोर सारख्या उत्तम चित्रपटांनी नाव कमावलेला दिग्दर्शक नागेश कुकुनूर आता टेलीप्ले घेऊन येत आहे. रवींद्रनाथ ठाकुरांच्या ‘डाक घर’ या कथेवर आधारित त्याच
नावाचा हा टेलीप्ले आहे. याचा प्रीमियर 19 एप्रिलला ‘एअरटेल स्पॉटलाईट’ वरून होईल.
हा ‘झी थेटर’ या छोट्या पडद्यावर नाटकं दाखवण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा भाग असून यांअंतर्गत अनेक विषयांवरची नाटकं समोर आली आहेत. हा टेलीप्ले दिग्दर्शक म्हणून नागेशचा
पहिलाच प्रयत्न असणर आहे. ही कथा अमल नावाच्या एका छोट्यामुलाच्या भोवती घडते ज्याला आजारपणामुळे त्याची खोली सोडून बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. ही कथा रवीन्द्रनाथांनी १९१२ मध्ये लिहिली होती. होती. आतापर्यंत जवळपास 12 भाषांमध्ये या कथेवर विविध प्रयोग झाले आहेत.
daak ghar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here