अनुष्का घेऊन येतेय ‘पाताळ लोक’

paatal lok

अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या ‘पाताळ लोक’ या अमेझॉन वेब सिरीजचा टीजर रिलीज करण्यात आलाय. या वेब सिरीज मध्ये गुल पनाग, नीरज काबी, स्वस्तिका मुखर्जी, जयदीप अहलावत सारखे कलाकार होस्ट च्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. 
भय आणि न्वार अशा मिश्र जॉनर मधली ही निर्मिती असणार आहे. ही सिरीज १५ मे पासून अमेझॉन प्राईम वर उपलब्ध होईल. अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम वरून ‘ सब बदलेगा, समय, लोग और लोक’ या कॅप्शन खाली टीजर रिलीज केला. या सिरीजचं लेखन सुदीप शर्मा यांचे आहे. सुदीप आणि अनुष्का यांचा NH10 नंतर हा दुसराच प्रोजेक्ट आहे. या वेब सिरीज द्वारे अनुष्का शर्मा OTT platform मध्ये ही निर्माती म्हणून उतरत आहे.

सोनीवर आला अदृश्य सुपरहिरो
paatal lok
https://www.instagram.com/p/B_PBSe5JWUY/?utm_source=ig_embed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here