ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचे निधन

भारतीय नाट्यसृष्टीत क्रांतीकारी बदल घडवणारे ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाले.
त्यांचा जन्म १९२५ मध्ये झाला होता. भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक कलाकार त्यांनी घडवले आहेत. १९६२ ते १९७७ या १५ वर्षांच्या कालावधीत ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. १९४० च्या दशकात ते मुंबईत आले आणि अल्पावधीतच एक उत्तम अभिनेते म्हणून परिचित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here