vartul

ग्रामीण  प्रश्न’वर्तुळ’ आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात…

पिंपरी चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने आयोजित 'पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव'मध्ये येथील हरहुन्नरी कलावंत आशिष निनगुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या  'वर्तुळ' या माहितीपटाची विशेष निवड करण्यात आली आहे....
pt jasraj

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन

नवी दिल्ली :मेवाती सांगितिक घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक संगीत मार्तंड जसराज यांचे न्यू जर्सी येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण...

ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचे निधन

भारतीय नाट्यसृष्टीत क्रांतीकारी बदल घडवणारे ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अलकाझी यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाले. त्यांचा जन्म १९२५ मध्ये झाला होता. भारतीय रंगभूमीची...
natak

प्रायोगिक रंगभूमीसाठी ‘नाट्यधर्मीं’चा पुढाकार

नाट्यहितासाठी स्थापन झालेल्या जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने नाट्य व्यवसायाच्या सक्षमीकरणासाठी काय करता येईल? या दृष्टीने रूपरेषा आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक...

नाट्यधर्मी निर्माता संघाची स्थापना 

महाराष्ट्रातील मराठी नाट्यनिर्मात्यांनी एकत्र येत जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाची नुकतीच स्थापना केली. अमेय खोपकर हे या संघटनेच्या अध्यक्षपदी असून, महेश मांजरेकर उपाध्यक्ष तर दिलीप जाधव यांची कार्यवाह म्हणून निवड करण्यात...

३१ मे रोजी ‘उठेंगे हम’

मुंबई :कोरोनामुळे तब्बल ६८ दिवस  लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या देशाची स्थिती नेमकी काय झाली आहे? काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या औरस चौरस खंडप्राय मध्यममार्गी, निम्म मध्यमवर्गीय  देशाने या  जगण्यासाठीच्या सक्तीच्या टाळेबंदीमध्ये कसे दिवस...
lockdown love

लॉकडाऊन लव्ह : देशातील पहिले वर्च्युअल नाटक

मुंबई : कोरोनामुळे जगभरात असलेल्या लॉकडाऊनला संधीमध्ये रुपांतर करत अनेक कलाकार वेगवेगळ्या कल्पना घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. अशीच एक भन्नाट कल्पना घेऊन दिग्दर्शिका शिना खलिद भारतातलं पहिलं वर्च्युअल नाटकं घेऊन आले...
‘F.R.I.E.N.D.S'

‘F.R.I.E.N.D.S’ चे ‘रियुनिअन’ अजून लांबणार…

जगभरात करोडे चाहते असणाऱ्या आणि शेवटचा भाग प्रसारित होऊन १६ वर्षं होऊन गेल्यानंतर सुद्धा दिवसेंदिवस प्रसिद्धी वाढत असणाऱ्या F.R.I.E.N.D.S या अमेरिकन सिटकॉमचे ‘रियुनिअन स्पेशल’ वर्जन यावर्षी मे मध्ये...
Chaitanya+Tamhane+Award

चैतन्य ताम्हाणेचा नवा सिनेमा लवकरच…

मुंबई :जागतिक स्तरावर नावाजलेला आणि ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या ‘कोर्ट’ (२०१५) या सिनेमाचा दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा नवा सिनेमा तयार झाला आहे. त्याचे नाव अजून कळले नसले तरी,  सिनेमाचे काम...
ex100, sai pallavi

‘RX100’ अजयच्या सिनेमात, साईची एन्ट्री?

RX100 या पदार्पणाच्या सिनेमामधुन प्रसिद्धीत आलेला दिग्दर्शक अजय भूपती त्याच्या दुसऱ्या सिनेमाच्या जुळवाजुळव प्रक्रियेत व्यस्त आहे. तेलुगु चित्रपट सृष्टीत सध्या ऐकू येणाऱ्या चर्चेनुसार त्याच्या या दुसऱ्या सिनेमात...

Stay connected

20,831FansLike
2,458FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

नावाजतोय ‘सिरीयस’ ‘नवाज’

इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी करिअरच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले आहे. अशाच एका अभिनेत्याने, ज्याने प्रत्येक भूमिकेसाठी निर्दोष...

‘आरसा’ने पटकावले दोन पुरस्कार

पुणे :सध्या लॉकडाऊनमुळे विविध फिल्म फेस्टिवल ऑनलाइन होत आहेत. त्यातून अनेक नवे विषय, नवीन प्रवाह आणि नवी मांडणी समोर येत आहे....
FTII

शेखर कपूर FTII च्या अध्यक्षपदी

FTII च्या अध्यक्षपदी आणि एफटीआयआय गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण...